आपलॆ ईमेलस् तपासा.

लुबुन्तु स्य्ल्फीद (Sylpheed) नावाचा एक मेल क्लाएन्ट उपलब्ध करतो.

हॆ वापरुन आपणास आपलॆ ईमेल संदेश तपासता, आणि ऑफ़लाइन वाचता सुद्धा यॆतील.

Sylpheed वेबसाइट वर अधिक माहिती.