- विविध परिस्थितींमध्ये इंटरनेटचा व्यवस्थित वापर करण्यासाठी कुबुन्टू अत्यावश्यक अनुप्रणाल्या पाठवते.
- वेब ब्राउज करा, तुमच्या मित्र-मंडळी आणि आप्तजणांसह फाइल्स, अनुप्रणाल्या, संगीत, छायाचित्रे, चलचित्रे इत्यादी शेअर करा, विरोप पाठवा व मिळवा, आणि जगाशी सदैव संपर्कात रहा.
- मोझिला फायरफॉक्स आणि गूगलचे क्रोमिअम हे ब्राउजर्स अतिशय सुलभतेने स्थापित करता येतात.